News18 Lokmat

#करणार

Showing of 79 - 92 from 685 results
SPECIAL REPORT: लग्नाआधीच सलमान खान होणार 'बाबा'?

बातम्याMay 11, 2019

SPECIAL REPORT: लग्नाआधीच सलमान खान होणार 'बाबा'?

मुंबई, 11 मे: लग्न कधी करणार याचं उत्तर सलमान खान देत नाही पण आता लग्नाच्या आधीच सलमानला अपत्यप्राप्ती होणार याची मात्र जोरदार चर्चा होत आहे. सरोगसीव्दारे सलमान खान 'कुंवारा बाप' होणार अशी जोरदार चर्चा बीटाऊनमध्ये सुरू आहे.