News18 Lokmat

#करणार

Showing of 66 - 79 from 685 results
VIDEO: पायल तडवी आत्महत्या प्रकरण: चुकीला माफी नाही, कठोर कारवाई करणार- गिरीश महाजन

बातम्याMay 28, 2019

VIDEO: पायल तडवी आत्महत्या प्रकरण: चुकीला माफी नाही, कठोर कारवाई करणार- गिरीश महाजन

मुंबई, 28 मे: नायर रूग्णालयाबाहेर पायल तडवीच्या कुटुंबियांनी आंदोलन सुरू केलं. आरोपी डॉक्टरांना जन्मठेपेची शिक्षा द्या, नायर रुग्णालयाची मान्यता रद्द करा, अशी कुटुंबीयांची मागणी आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी तडवी कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आलीय. सध्या युनिट हेडला निलंबित केल्याची माहिती महाजन यांनी दिली. चौकशीत दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं गिरीश महाजन यांनी आश्वासन दिलं आहे.