#करणार

Showing of 53 - 66 from 725 results
नांगरणी स्पर्धेत उधळला बैल, पुढे काय घडलं पाहा हा थरारक VIDEO

व्हिडीओAug 13, 2019

नांगरणी स्पर्धेत उधळला बैल, पुढे काय घडलं पाहा हा थरारक VIDEO

देवरूख, 13 ऑगस्ट : रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख तालुक्यातील पाटगाव इथल्या नांगरणी स्पर्धे दरम्यान बैल उधळला. यामुळं नांगर धरलेला स्पर्धक फरफटत जातानाचं चित्र पहायला मिळत होते. हा जीवघेणा प्रकार असताना स्पर्धेचे समालोचन मात्र रंगतदार सुरू होते. या जीवघेण्या प्रकारात स्पर्धेदरम्यान ७ ते ८ जण जखमी झाले. मुक्या प्राण्याबरोबरच नांगर धरून धावणार्‍या स्पर्धकाचं जीव धोक्यात घालणाऱ्या या स्पर्धेवर कधी कारवाई करणार असा प्रश्न आता विचारला जात आहे.