#करणार

Showing of 40 - 53 from 726 results
VIDEO : भाजपमध्ये येण्यासाठी 17 आमदार लाईनमध्ये उभे, दानवेंचा दावा

व्हिडीओAug 27, 2019

VIDEO : भाजपमध्ये येण्यासाठी 17 आमदार लाईनमध्ये उभे, दानवेंचा दावा

जालना, 27 ऑगस्ट : भाजपमध्ये मेगाभरती सुरूच आहे. भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी आणखी 17 आमदार रांगेत उभे असून लवकरच 4 आमदार पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. ते जालन्यात बोलत होते.