News18 Lokmat

#करणार

Showing of 14 - 27 from 678 results
नांदेडमध्येही राष्ट्रवादीला खिंडार, या मोठ्या नेत्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपात!

व्हिडीओJul 29, 2019

नांदेडमध्येही राष्ट्रवादीला खिंडार, या मोठ्या नेत्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपात!

मुजीब शेख, नांदेड, 29 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुरू असलेलं आऊटगोईंग काही थांबायचं नाव घेत नाही. आता नांदेडमध्ये राष्ट्रवादीला खिंडार पडलं आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकरांनीही हातातलं घड्याळ काढून टाकलं. त्यांच्या शेकडो समर्थकांनीही राष्ट्रवादीला रामराम केला आहे. गोरठेकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.