#करणार

Showing of 1 - 14 from 617 results
नरेंद्र मोदींना दुखावणाऱ्या साध्वी जेव्हा समोर आल्या, पाहा हा VIDEO

व्हिडिओMay 25, 2019

नरेंद्र मोदींना दुखावणाऱ्या साध्वी जेव्हा समोर आल्या, पाहा हा VIDEO

नवी दिल्ली, 25 मे : संसदेच्या सेंट्रल हॉल सोहळ्यात भाजपच्या नवनिर्वाचित खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना नरेंद्र मोदींनी टाळल्याचं दिसून आलं. नथुराम गोडसेला देशभक्त म्हणवणाऱ्या साध्वीकडे मोदींनी पार दुर्लक्ष केलं. साध्वीला मनातून कधी माफ करणार नाही, असं मोदींनी स्पष्ट केलं होतं.

Live TV

News18 Lokmat
close