#करणार

Showing of 5968 - 5981 from 6246 results
हेडलीवर कारवाई करा

बातम्याMar 20, 2010

हेडलीवर कारवाई करा

20 मार्च अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या डेव्हिड हेडलीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करा, अशी मागणी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे. याच मुद्द्यावर चिदंबरम यांनी अमेरिकेचे सहायक विदेश सचिवांशी चर्चा केली. हेडलीच्या चौकशीसाठी आता गृहमंत्री अमेरिकेच्या न्याय विभागाच्या प्रमुखांशीही चर्चा करणार आहेत. भारत, पाकिस्तान आणि डेन्मार्कमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणल्याचे हेडलीने अमेरिकन कोर्टात मान्य केले आहे

Live TV

News18 Lokmat
close