#करणार

Showing of 1 - 14 from 9383 results
LIVE VIDEO :  भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार? चंद्रकांत पाटील म्हणाले....

व्हिडीओOct 24, 2019

LIVE VIDEO : भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार? चंद्रकांत पाटील म्हणाले....

पुणे, 24 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीचे कल हाती यायला सुरुवात झाली असून महायुतीने आघाडी घेतली आहे. भाजपने सर्वाधिक जागांवर मुसंडी मारली आहे. त्यामुळे भाजप एक हाती सत्ता स्थापन करेल का अशी शक्यता निर्माण झाली. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दावा फेटाळून काढला.