#कमला मिल

Showing of 27 - 40 from 78 results
कमला मिल अग्नितांडव प्रकरण: मोजोसचे मालक युग पाठकला 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

बातम्याJan 7, 2018

कमला मिल अग्नितांडव प्रकरण: मोजोसचे मालक युग पाठकला 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

28 डिसेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास कमला मिलमध्ये आग लागली होती. त्यात 14 जणांचा मृत्यू झाला होता तर 20हून अधिक लोक जखमी झाले आहेत. याच प्रकरणी भोईवाडा कोर्टानं ही पोलीस कोठडी युग पाठकला सुनावली आहे.