कपडे Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 56 results
SPECIAL REPORT : एक भाऊबीज अशीही...शहीदांच्या पत्नीसोबत साजरी केली दिवाळी

महाराष्ट्रOct 30, 2019

SPECIAL REPORT : एक भाऊबीज अशीही...शहीदांच्या पत्नीसोबत साजरी केली दिवाळी

मधूकर गलांडे(प्रतिनिधी)इंदापूर, 30 ऑक्टोबर: शहीद वीर जवानांची पत्नी आणि मातांचा सन्मान करण्यासाठी अनोखी भाऊबीज साजरी केली जाते. इंदापूरमधल्या कामधेनू सेवा परिवाराकडून हा उपक्रम राबवला जातो. यावेळी शहीद जवानांच्या मुलांना नवे कपडे दिले जातात.