News18 Lokmat

#कपडे

Showing of 53 - 66 from 646 results
Article 370 :  अमित शहांनी एकाच दगडात असे मारले अनेक पक्षी

बातम्याAug 5, 2019

Article 370 : अमित शहांनी एकाच दगडात असे मारले अनेक पक्षी

काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्याची शिफारस गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केली. त्यासोबतच जम्मू- काश्मीर आणि लडाख हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला. हा निर्णय घेऊन अमित शहांनी अनेक उद्दिष्टं साध्य केली आहेत.