#कपडे

Showing of 40 - 53 from 838 results
EXIT POLL:महाराष्ट्रापाठोपाठ झारखंड भाजपच्या हातून जाणार?

बातम्याDec 20, 2019

EXIT POLL:महाराष्ट्रापाठोपाठ झारखंड भाजपच्या हातून जाणार?

झारखंड निवडणुकीचे निकाल 23 डिसेंबरला लागतील. मागच्या निवडणुकीत भाजपने झारखंडमध्ये विजय मिळवला होता. हेमंत सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा दोन क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला होता. या वेळी हेमंत सोरेन झारखंडचे मोठे दावेदार मानले जात आहेत.