#कतरीना

VIDEO : अनुष्का, विराटला विचार टीममध्ये जागा मिळेल का? कतरीनाची तुफान बॅटिंग व्हायरल

मनोरंजनJan 23, 2019

VIDEO : अनुष्का, विराटला विचार टीममध्ये जागा मिळेल का? कतरीनाची तुफान बॅटिंग व्हायरल

23 जानेवारी : कतरीना कैफचा तुफान बॅटिंग करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सलमान खानच्या 'भारत' सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. शूटिंग झाल्यानंतर कतरीनाने तडाखेबाज बॅटिंग केली. तिने अनुष्काला हा व्हिडिओ पाहण्याचा सांगितलं असून विराट कोहलीला सांगून भारतीय टीममध्ये जागा मिळते का? अशी शिफारसच केली आहे.

Live TV

News18 Lokmat
close