#कठुआ

VIDEO : 'मोदी बिकता नहीं, मोदी झुकता नहीं', पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल

बातम्याApr 14, 2019

VIDEO : 'मोदी बिकता नहीं, मोदी झुकता नहीं', पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल

कठुआ, 14 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रचारासाठी कठुआमध्ये होते. काश्मिरी पंडितांचं पुनर्वसन आम्ही करणारंच, त्या दिशेनं कामही सुरू झालंय, असं ते म्हणाले. अब्दुल्ला आणि मुफ्ती परिवारांमुळे काश्मीरच्या तीन पिढ्या वाया गेल्या, या राजकारण्यांना जनता माफ करणार नाही, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. मोदी बिकता नहीं और झुकता नहीं, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.