#कंपनी

Showing of 79 - 91 from 91 results
ग्रेट भेट : दिनेश केसकर  (भाग 1)

May 13, 2013

ग्रेट भेट : दिनेश केसकर (भाग 1)

एका अमेरिकेच्या विमान कंपनीवर अध्यक्षपद बजावत आहे हे ऐकून कोणलाही धक्का बसेल पण दिनेश केसकर यांनी कर्तुत्व गाजवले आहे. एक अमरावतीचा मुलगा अमेरिकेत जातो आणि विमान क्षेत्रात अग्रगण्य असणारी बोईंग कंपनी जिंकतो..दिनेश केसकर यांचा या अदभूत प्रवासावर ही खास ग्रेट भेट... (ही ग्रेट भेट पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा )