कंपनी

Showing of 66 - 79 from 1548 results
कुरिअर ट्रॅकिंगचा SMSआला असेल तर व्हा सावध! नाही तर पैसे होतील गायब

बातम्याJan 24, 2020

कुरिअर ट्रॅकिंगचा SMSआला असेल तर व्हा सावध! नाही तर पैसे होतील गायब

सध्या देशभरात ऑनलाईन फसणुकीच्या संख्येत मोठी वाढ होतेय. फसवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय शोधले जाताहेत. आता तर कुरिअर ट्रॅकिंगचा संदेश पाठवून लोकांना गंडा घातला जात असल्याचं समोर आलं आहे.