#कंपनी

Showing of 40 - 53 from 1390 results
Jio चा COAI वर आरोप, 'सरकारला लिहिलेल्या पत्रात आमच्या मताचा समावेश नाही'

बातम्याOct 30, 2019

Jio चा COAI वर आरोप, 'सरकारला लिहिलेल्या पत्रात आमच्या मताचा समावेश नाही'

टेलिकॉम क्षेत्रातली मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स जिओ ने COAI म्हणजेच सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने दूरसंचार विभागाला लिहिलेल्या पत्राला उत्तर दिलं आहे. टेलिकॉम क्षेत्र कोणत्याही प्रकारे संकटात नाही, असं रिलायन्स जिओ ने म्हटलं आहे.