#कंडोम

Showing of 1 - 14 from 32 results
महाराष्ट्राच्या पूरपरिस्थितीवर मुख्यमंत्री महत्त्वाची बैठक, दुष्काळ आणि अतिवृष्टीवर शोधला कायमचा उपाय!

Sep 12, 2019

महाराष्ट्राच्या पूरपरिस्थितीवर मुख्यमंत्री महत्त्वाची बैठक, दुष्काळ आणि अतिवृष्टीवर शोधला कायमचा उपाय!

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची जागतिक आणि एडीबी बँकेच्या पथकाने नुकतीच पाहणी केली आहे. या पथकाची आज वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.