कंगना राणावत Videos in Marathi

VIDEO: रेखा आणि कंगनाचे 'कुठे-कुठे जायाचं हनीमूनला' ठुमके व्हायरल

बातम्याJan 14, 2019

VIDEO: रेखा आणि कंगनाचे 'कुठे-कुठे जायाचं हनीमूनला' ठुमके व्हायरल

'मराठी तारका' या कार्यक्रमाला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं या कार्यक्रमाचा खास प्रयोग मुंबईत झाला. या सोहळ्याला अभिनेत्री रेखा आणि कंगना राणावत खास पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी रेखा यांनी कंगना सोबत मराठमोळ्या लावणीवर ठेका धरला. पाहुयात रेखाच्या याचं लावणीची एक खास झलक.