#औषध विक्रेते

एकसारखी नावे असलेल्या औषधावंर आता येणार बंदी!

बातम्याMar 9, 2019

एकसारखी नावे असलेल्या औषधावंर आता येणार बंदी!

एकसारख्या नावांमुळे अनेक रूग्णांना चुकीची औषधे खावी लागतात. त्यामुळे अशा एकसारखी नावे असलेल्या औषधांवर सरकार आता बंदी घालणार आहे.