औषधे

Showing of 1 - 14 from 82 results
कोरोनाच्या आधी ही साथ थांबवा! Whatsapp वरच्या दाव्यांना डॉक्टरांनी दिलेली उत्तरं

बातम्याApr 1, 2020

कोरोनाच्या आधी ही साथ थांबवा! Whatsapp वरच्या दाव्यांना डॉक्टरांनी दिलेली उत्तरं

गोमूत्र प्यायल्याने कोरोनाची लागण होत नाही, सॅनिटायझरऐवजी तुरटी वापरणं चांगलं, अंडी आणि चिकनपासून दूरच राहा, कोरोनाची लस आली आहे... अशा पोस्ट तुम्ही सोशल मीडियावर वाचल्या असतील. त्या किती खऱ्या? प्रत्यक्ष डॉक्टरांकडूनच घ्या जाणून. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांचा लेख खास 1 एप्रिल Fool's day निमित्त

ताज्या बातम्या