ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण - All Results

Showing of 1 - 14 from 28 results
SPECIAL REPORT : लिंगायत ओबीसी आरक्षणाचं काय आहे त्रांगडं?

व्हिडीओJul 23, 2019

SPECIAL REPORT : लिंगायत ओबीसी आरक्षणाचं काय आहे त्रांगडं?

मुंबई, 23 जुलै : मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर मुख्यमंञ्यांनी आता लिंगायत धर्मातील प्रमुख पोटजातींनाही ओबीसी आरक्षण आश्वासन देऊन खुश करण्याचा प्रयत्न चालवला आहे पण ओबीसी महासंघाने याला तीव्र विरोध दर्शवला.