#ओठ

Showing of 1 - 14 from 14 results
आतेभावासोबत प्रेमसंबंध.. चहाच्या कपवरील 'लिपस्टिक'मुळे उलगडलं हत्येचं गूढ

बातम्याAug 8, 2019

आतेभावासोबत प्रेमसंबंध.. चहाच्या कपवरील 'लिपस्टिक'मुळे उलगडलं हत्येचं गूढ

आरोपी कितीही चतुर असला तरी तो गुन्हा केल्यानंतर काही ना काही पुरावा सोडतोच, हे मीरा भाईंदरमधील हत्याकांडातून पुन्हा एकदा समोर आले आहे. चहाच्या कपवर लागलेल्या लिपस्टिकमुळे हत्येचं गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे.