ऑस्ट्रेलिया Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 26 results
पंतप्रधान असावे तर असे, एकदा हा VIDEO पाहाच!

व्हिडीओOct 25, 2019

पंतप्रधान असावे तर असे, एकदा हा VIDEO पाहाच!

ऑस्ट्रेलिया, 25 ऑक्टोबर : श्रीलंकेचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. त्यांच्यातील मालिका सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांनी गुरुवारी सराव सामना खेळला. या सामन्यात एक प्रसंग असा घडला की, त्यानं सर्वांची मनं जिंकली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन हे चक्क आपल्या खेळाडूंसाठी पाणी घेऊन मैदानावर उतरले. यावेळी खेळाडूंसह स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांनी मॉरीसन यांच्या या कृतीचे कौतुक केले. हा क्षण सर्वांसाठीच आश्चर्यकारक होता.

ताज्या बातम्या