#ऑफर

Showing of 1 - 14 from 170 results
व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’

व्हिडिओNov 16, 2018

व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’

३० मिनिटांत पिझ्झा तुमच्या दारात आला नाही तर फ्री.. ही ऑफर वाचूनच अनेकांचे डोळे चकाकतात. अनेकांना वाटतं की या ऑफरवर लवकरात लवकर पिझ्झा मिळेल किंवा उशीर झाला तर फ्रीमध्ये पिझ्झा मिळेल. असेही अनेक लोक आहेत जे डिलेव्हरी बॉयला पिझ्झा आणायला काही मिनिटांचा उशीर झाला तर त्याच्यावर डाफरतात. फ्री पिझ्झाची मागणी करतात.

Live TV

News18 Lokmat
close