मुंबई, 07 जानेवारी : येत्या 10 तारखेला आम्ही ओपन एसएससी बोर्ड लॉन्च करणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. यामध्ये कलाकार, खेळाडू, दिव्यांग यांना शाळेत येण्याची गरज नाही. कलाकार, खेळाडूंसाठी नवीन एसएससी बोर्ड तयार करण्यात आला आहे. त्यामुळे कलाकार, खेळाडूं, दिव्यांगासाठी ही मोठी गुड न्यूज आहे.