#एलफिन्स्टन

Showing of 1 - 14 from 50 results
VIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती

व्हिडिओAug 14, 2018

VIDEO : तर बांद्रा रेल्वे स्थानकावार होऊ शकते 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती

मुंबई, 14 ऑगस्ट : बांद्रा स्थानकावरील फुटओव्हर ब्रीजवर प्रवाशांची प्रचंड कोंडी होताना दिसून येतेय. बांद्रा पूर्व-पश्चिमेला जोडणारा आणि स्थानकावर मधोमध असणाऱ्या पुलावरली ही दृष्य आहेत. या पुलावर जाणारा एक जिना बंद केल्यानं ही परिस्थिती ओढावली आहे. मंगळवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास ही परिस्थिती बांद्रा स्थानकावर होती. त्यामुळे गर्दीच्या वेळी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे अशा परिस्थितीत गर्दी कशी हाताळायची याचं वेळोवेळी मॉकड्रील जीआरपी करते, मात्र आज प्रत्यक्ष गरजेवेळी एकही आरपीएफ जवान नव्हता. त्यामुळे या फुटओव्हर ब्रीजवर 'एलफिस्टन'च्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Live TV

News18 Lokmat
close