एमआयएम Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 54 results
लग्न एकदाच होतं, 'जन्म जन्म का साथ' असं काही नसतं, ओवेसींची लोकसभेत फटकेबाजी

व्हिडीओJul 25, 2019

लग्न एकदाच होतं, 'जन्म जन्म का साथ' असं काही नसतं, ओवेसींची लोकसभेत फटकेबाजी

नवी दिल्ली, 25 जुलै : लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू आहे. एमआयएम पक्षाचे खासदार असाऊद्दीन ओवेसी यांनी तिहेरी तलाकमधील अटक करण्यात येणाऱ्या तरतुदीला कडाडून विरोध केला आहे. तसंच त्यांनी तिहेरी तलाकमधील तरतुदीला विरोध करताना चांगलीच फटकेबाजीही केली त्यामुळे सभागृहात एकच हश्शा पिकली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading