एमआयएम

Showing of 66 - 79 from 290 results
SPECIAL REPORT: ...तो पर्यंत युती कायम, आंबेडकरांकडून जलील ऐवजी ओवेसींनी महत्त्व

Sep 8, 2019

SPECIAL REPORT: ...तो पर्यंत युती कायम, आंबेडकरांकडून जलील ऐवजी ओवेसींनी महत्त्व

मुंबई, 08 सप्टेंबर : वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यातले मतभेद विकोपाला गेले आहेत. वंचित बहुजन आघाडी राज्यातल्या एमआयएमच्या नेत्यांना काडीचंही महत्त्व देताना दिसत नाही. तर गडकिल्ले विकणाऱ्या भाजपला जनता माफ करणार नाही, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी सरकारला लगावला आहे. पाहुयात यासंदर्भातील एक विशेष रिपोर्ट...