#एमआयएम

Showing of 53 - 66 from 245 results
भारत हिंदू राष्ट्र आहे का? काय सांगतो सोशल मीडियाचा सर्व्हे?

बातम्याJun 13, 2019

भारत हिंदू राष्ट्र आहे का? काय सांगतो सोशल मीडियाचा सर्व्हे?

भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे, असं मानणारे सोशल मीडियावर जास्त लोक आहेत. 14 ते 15 टक्के लोक असाच विचार करतात. या सर्वेक्षणात फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम या माध्यमांच्या युझर्समध्ये हा सर्व्हे केला गेला.