#एमआयएम

Showing of 27 - 40 from 244 results
VIDEO : वंचितसोबत जागवाटपावरून मतभेद? ओवेसी म्हणतात...

Aug 27, 2019

VIDEO : वंचितसोबत जागवाटपावरून मतभेद? ओवेसी म्हणतात...

हैदराबाद, 27 ऑगस्ट : वंचितसोबत एमआयएम असून कुठल्याही प्रकारचे वाद नाहीत, असं एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असाउद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट केलं आहे. मागील आठवड्यात वंचितमध्ये जागावाटपासंदर्भात एमआयएमला विचारात घेतल जात नाही, असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी म्हटलं होतं. त्यामुळे वाद निर्माण झाला होता.