News18 Lokmat

#एमआयएम

Showing of 1 - 14 from 216 results
प्रकाश आंबेडकरांनी इम्तियाज जलील यांना दिले जशास तसे उत्तर, पाहा हा VIDEO

व्हिडीओAug 20, 2019

प्रकाश आंबेडकरांनी इम्तियाज जलील यांना दिले जशास तसे उत्तर, पाहा हा VIDEO

मुंबई, 20 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम आणि वंचितमध्ये जागावाटपावरून चिंतेच वातावरण तयार झालं आहे. एमआयएमचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी तसं बोलून दाखवलं आहे. याबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली आहे.