#एनडीआरएफ

Showing of 1 - 14 from 63 results
डोंगरीत 4 मजली इमारत कोसळली; ग्राऊंड झिरोवरून पहिला VIDEO

बातम्याJul 16, 2019

डोंगरीत 4 मजली इमारत कोसळली; ग्राऊंड झिरोवरून पहिला VIDEO

मुंबई, 16 जुलै: डोंगरी इथे चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केसरबाई ही निवासी इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये जवळपास 40 ते 50 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दल आणि एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

Live TV

News18 Lokmat
close