#एक्स्प्रेस

Showing of 1 - 14 from 704 results
डोळ्यादेखत कार जळून खाक, पाहा बर्निंग कारचा थरारक VIDEO

मुंबईOct 16, 2019

डोळ्यादेखत कार जळून खाक, पाहा बर्निंग कारचा थरारक VIDEO

मुंबई, 16 ऑक्टोबर: इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर घाटकोपर इथे अचानक गाडीने पेट घेतल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली. गाडीला अचानक धूर आल्यामुळे चालकानं गाडी रस्त्यात थांबवली आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. मात्र काही क्षणात गाडीने पेट घेतला आणि जळून खाक झाली.