#एका युवकाने

Showing of 1 - 14 from 15 results
तरूणीच्या चेहऱ्यावर फेकले अॅसीड, बघा LIVE व्हिडिओ

व्हिडिओSep 19, 2018

तरूणीच्या चेहऱ्यावर फेकले अॅसीड, बघा LIVE व्हिडिओ

इंदौर, 19 सप्टेंबर : मध्यप्रदेशातल्या इंदौर शहरात घराबाहेर उभ्या असलेल्या एका युवतीवर अॅसीड हल्ला झालाय. या धक्कादायक घटनेचे सीसीटीवी फुटेज समोर आले आहेत. त्यात स्पष्ट दिसतंय की, एक युवती तीच्या घराच्या बाहेर उभी असून त्याच दरम्यान चेहऱ्यावर रूमाल बांधून तीच्या पाठीमागून आलेल्या एका युवकाने तीच्या चेहऱ्यावर अॅसीड फेकले आणि घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर ती युवती तेथेच तडफडत राहिली. समोर आलेल्या सीसीटीवी फुटेजच्या आधारे आता पोलीस त्या युवकाचा शोध घेत आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी बाणगंगा परिसरातील गोविंद कॉलनित घडली.

Live TV

News18 Lokmat
close