#एअरइंडिया

एअर 'लेट' इंडिया, मुंबईहून अहमदाबादला जाणारं विमान सात तास लेट, प्रवाशांचा गोंधळ

मुंबईDec 2, 2017

एअर 'लेट' इंडिया, मुंबईहून अहमदाबादला जाणारं विमान सात तास लेट, प्रवाशांचा गोंधळ

एअर इंडियाचं मुंबईहून अहमदाबादला जाणारं विमान रात्री तब्बल सात तास लेट झाल्यानं प्रवाशांनी सकाळी विमानतळावर गोंधळ घातला. यावेळी प्रवाशांनी दरवाजावर ठाण मांडून बसत विमानतळावर प्रवाशांची ये-जा काही काळ रोखून धरली.