#उस्मानाबाद

Showing of 27 - 40 from 129 results
SPECIAL REPORT: सेनेच्या 'या' मतदारसंघात भाजपने केला दावा; नव्या वादाची चिन्हं

महाराष्ट्रMar 17, 2019

SPECIAL REPORT: सेनेच्या 'या' मतदारसंघात भाजपने केला दावा; नव्या वादाची चिन्हं

17 मार्च : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात युती आणि आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. शिवसेनेचे रवींद्र गायकवाड इथले विद्यमान खासदार आहेत. मात्र, विविध कारणांना प्रकाशझोतात राहिलेल्या गायकवाड यांच्या जागेवर भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दावा केलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू असली तरी त्याला काँग्रेसचा विरोध असल्याची माहिती आहे.