उस्मानाबाद Videos in Marathi

Showing of 118 - 130 from 130 results
पाण्याअभावी 7 मोरांचा मृत्यू

बातम्याMar 15, 2013

पाण्याअभावी 7 मोरांचा मृत्यू

15 मार्चमराठवाड्यातला दुष्काळ आता प्राण्यांच्या जीवावर बेततोय. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या येरमाळ्यात 7 मोरांचा मृत्यू झाला. या मोरांचा मृत्यू पाण्याअभावी झाल्याचं वन अधिकार्‍यांनी सांगितलं आहे. प्राण्यांना पाणी मिळावं, यासाठी जंगलात पाणवठे बांधण्यात आलेत. पण, यंदा हे पाणवठे कोरडे पडलेत. पाणी न मिळाल्यानं मोरांचा तडफडून मृत्यू झालाय.