#उस्मानाबाद

Showing of 1 - 14 from 98 results
औरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता पुणे जिल्ह्याचंही नाव बदलण्याची मागणी

महाराष्ट्रNov 12, 2018

औरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता पुणे जिल्ह्याचंही नाव बदलण्याची मागणी

अद्वैत मेहता, पुणे, 12 नोव्हेंबर : सध्या देशभरात ठिकाणांचं नाव बलण्याची मोहीम सुरू असल्याचं दिसतंय. अशातच आता पुणे जिल्ह्याचंही नाव बदलण्याची मागणी समोर आली आहे. पुण्याचं नाव बदलून जिजापूर करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे. ‘औरंगाबाद जिल्ह्याचे नाव ‘संभाजीनगर’, उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव ‘धाराशीव’ करा, अशी जी मागणी आहे त्याप्रमाणेच पुणे जिल्ह्याचंही नाव बदलून ‘जिजापूर’ असं करण्यात यावं, अशी मागणी संतोष शिंदे यांनी केली आहे.

Live TV

News18 Lokmat
close