उस्मानाबाद

Showing of 105 - 118 from 792 results
SPECIAL REPORT : पाटील पितापुत्रांचा पवारांना धक्का, सेनेच्या गोटातही नाराजी?

Aug 31, 2019

SPECIAL REPORT : पाटील पितापुत्रांचा पवारांना धक्का, सेनेच्या गोटातही नाराजी?

उस्मानाबाद, 31 ऑगस्ट : राणा जगजीतसिंह यांनी यांनी राष्ट्रवादीशी काडीमोड घेऊन भाजपात प्रवेशाची घोषणा केली. मात्र त्यामुळं युतीतील भाजपचा मित्र पक्ष शिवसेनेत नाराजी पसरली आहे. त्यामुळं आगामी विधानसभेत उस्मानाबाद जिल्ह्यात युतीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.