#उस्मानाबाद

Showing of 573 - 586 from 592 results
हंडाभर पाण्यासाठी 50 फूट खोल विहिरीशी संघर्ष

बातम्याApr 12, 2012

हंडाभर पाण्यासाठी 50 फूट खोल विहिरीशी संघर्ष

12 एप्रिलमराठवाड्याच्या बीड, लातूर, उस्मानाबाद, या जिल्ह्यातील गावंागावामध्ये भीषण पाणीटंचाई आहे. लातूर जिल्ह्यातल्या बोरी या छोट्याशा गावंामध्ये पाण्यासाठी कोणतीही योजना नसल्यामुळे हंडाभर पाण्यासाठी 40 ते 50 फूट विहिरीमध्ये उतरून पाणी घ्यावं लागतं. खोल, धोकादायक विहीरीतून पाणी काढण्याची कसरत महीलांना कशी करावी लागते हे सांगतोय आमचा रिपोर्टर माधव सावरगावे...

Live TV

News18 Lokmat
close