#उल्हासनगर

Showing of 1 - 14 from 144 results
बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या व्यापाऱ्यानं टोईंग गाडीसमोर केला 'हा' प्रकार

बातम्याJun 23, 2019

बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या व्यापाऱ्यानं टोईंग गाडीसमोर केला 'हा' प्रकार

उल्हासनगर, 23 जून: नो पार्किंगमधली दुचाकी उचलली म्हणून एक व्यापारी चक्क टोईंग व्हॅनच्या आडवा झोपला. हा सगळा फिल्मी प्रकार घडलाय उल्हासनगमध्ये कॅमेऱ्यात कैद झाला. रस्त्याच्या बाजूला नो पार्किंगमध्ये एका व्यापाऱ्यानं बाईक लावली होती. बाईक नो पार्किंगमध्ये असल्यानं वाहतूक पोलिसांनी ती उचलली. तेवढ्यात तो व्यापारी तिथे आला आणि थेट टोईंग व्हॅनच्या समोर आडवा झाला. त्यानंतर पोलिसांचा नाईलाज झाला आणि त्यांनी त्या व्यापाऱ्याची बाईक खाली उतरवून सोडून दिली.

Live TV

News18 Lokmat
close