#उर्वशी ठाकरे

VIDEO : राज ठाकरेंनी पावणे दोन तास रांगेत उभं राहून बजावला मतदानाचा हक्क

व्हिडिओApr 29, 2019

VIDEO : राज ठाकरेंनी पावणे दोन तास रांगेत उभं राहून बजावला मतदानाचा हक्क

मुंबई, 29 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी ते पावणे दोन तास रांगेत उभे होते. दादरच्या बालमोहन विद्या मंदिरात त्यांनी सहकुटुंब मतदान केलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची आई कुंदा ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, मुलगी उर्वशी ठाकरे उपस्थित होते.