#उर्मिला

Showing of 1 - 14 from 30 results
VIDEO : म्हणून उर्मिलाच्या करिअरला लागला ब्रेक

व्हिडिओFeb 4, 2019

VIDEO : म्हणून उर्मिलाच्या करिअरला लागला ब्रेक

उर्मिला मातोंडकर तिच्या सिनेमांसाठी जेवढी ओळखली जाते तेवढीच तिच्या खासगी आयुष्यासाठीही नेहमी चर्चेत असते. बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरचा आज ४५ वा वाढदिवस. असं म्हटलं जातं की, राम वर्माचं बॉलिवूडमधील इतर कोणत्याही दिग्दर्शकासोबत फारसं पटायचं नाही. यामुळे उर्मिलालाही इतर दिग्दर्शकांकडून फारशी कामं मिळायची नाहीत. याच कारणामुळे हळू हळू तिला काम मिळणं बंद झालं.

Live TV

News18 Lokmat
close