उमेश कुवर

उमेश कुवर - All Results

झोक्याच्या दोऱ्याचा फास लागून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

महाराष्ट्रMar 5, 2018

झोक्याच्या दोऱ्याचा फास लागून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

घरात बाळासाठी बांधण्यात आलेल्या झोक्याचा फास लागून बारा वर्षीय मुलाचा मृत्यु झाल्याची धक्कादाक घटना घडली आहे. नाशिकच्या हरसूल भागात ही घटना घडली आहे.