#उमेदवार

Showing of 1 - 14 from 4250 results
मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले राहुल गांधींचे आभार, पाहा हा VIDEO

व्हिडीओOct 15, 2019

मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले राहुल गांधींचे आभार, पाहा हा VIDEO

सांगली, 15 ऑक्टोबर : सध्या राज्यभरात नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. सांगलीच्या शिराळा मतदारसंघाच भाजपाचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे जाहीर सभेत आभार मानले आहेत.