#उपाय

Showing of 1 - 14 from 91 results
खड्डे बुजवण्याचा भन्नाट पुणेरी जुगाड! झाडांचा चिक, गूळ चुन्याचं मिश्रण

बातम्याSep 20, 2019

खड्डे बुजवण्याचा भन्नाट पुणेरी जुगाड! झाडांचा चिक, गूळ चुन्याचं मिश्रण

पुणे, 20 सप्टेंबर: पावसाळ्यात रस्त्यांची अक्षरश: चाळण होते. वारंवार खड्डे बुजववूले तरीही पुन्हा परिस्थिती जैसे थेच होत असल्यानं नागरिक हैराण झाले आहेत. या खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी पुणे महापालिकेने नव्या तंत्राचा वापर सुरू केला. पारंपरिक पद्धतीपेक्षा ही पद्धत प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा आहे.पुण्यातल्या एका संशोधकानं हे नव तंत्र शोधून काढलं आहे.