उपग्रह Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 16 results
चंद्रावर 'चांद्रयान'ला उतरण्यासाठी लागणार इतके दिवस, या आणि इतर बातम्या

व्हिडीओJul 22, 2019

चंद्रावर 'चांद्रयान'ला उतरण्यासाठी लागणार इतके दिवस, या आणि इतर बातम्या

मुंबई, 22 जुलै : भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2चं श्रीहरिकोटाहून यशस्वी प्रक्षेपण झालं आहे. रॉकेट आणि उपग्रह वेगळे करण्याची प्रक्रियाही यशस्वी झाली आहे. आता 7 सप्टेंबर रोजी चांद्रयान-2चे दोन भाग चंद्रावर उतरणार आहे. या आणि इतर महत्त्वाच्या बातम्या

ताज्या बातम्या