उपग्रह News in Marathi

Showing of 1 - 14 from 93 results
71 व्या प्रजासत्ताक दिवशी झळकणार भारतीय शौर्य आणि संस्कृतीचे दर्शन

बातम्याJan 26, 2020

71 व्या प्रजासत्ताक दिवशी झळकणार भारतीय शौर्य आणि संस्कृतीचे दर्शन

राजपथ येथे देशातील बलाढ्य लष्करी सामर्थ्य, मौल्यवान सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक-आर्थिक प्रगतीचे भव्य प्रदर्शन होणार आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायेर बोलसोनारो हे भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 90 मिनिटांच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.