#उपग्रह

Showing of 40 - 53 from 114 results
VIDEO: सॅटेलाईट मिसाईल यंत्रणा म्हणजे नेमकं काय?

देशMar 27, 2019

VIDEO: सॅटेलाईट मिसाईल यंत्रणा म्हणजे नेमकं काय?

27 मार्च : भारतानं बुधवारी अंतराळ युद्ध क्षेत्रात अभूतपूर्व झेप घेतली. अंतराळात, केवळ 3 मिनीटात पृथ्वीपासून 300 किलोमीटर अंतरावरील उपग्रह पाडण्याची चाचणी बुधवारी भारतानं यशस्वीरित्या पार पाडली. आतापर्यंत हे तंत्रज्ञान फक्त अमेरिका, रशिया आणि चीनकडे होतं. आता या यादीत चौथा देश भारत ठरलाय. नेमकं काय आहे सॅटेलाईट मिसाईल यंत्रणा?